तुम्ही कुठे ही असा किंवा कुठली ही भाषा बोलत असा, तुम्हाला टाटा स्कायवर पाहण्यासाठी नेहमीच काहीतरी मिळेल. नवीन डिजिटल टीव्ही कनेक्शन मिळवा आणि तुम्हाला कायम मनोरंजन मिळत राहण्यासाठी600+ वेगवेगळ्या चॅनेल्स आणि सेवांमधून निवडा!
टाटा प्ले डिश डीटीएच नवीन कनेक्शन ऑफरचा लाभ संपूर्ण भारतात घेता येऊ शकतो. खालील राज्यांसह:
- आंध्र प्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- हिमाचल प्रदेश
- मध्य प्रदेश
- तमिळनाडू
- पश्चिम बंगाल
- आसाम
- बिहार
- छत्तीसगड
- दिल्ली
- लक्षद्वीप
- पाँडिचेरी
- गोवा
- राजस्थान
- गुजरात
- हरियाणा
- चंडीगढ
- झारखंड
- कर्नाटक
- केरळ
- महाराष्ट्र
- सिक्कीम
- मेघालय
- मिझोराम
- नागालँड
- ओडिशा
- पंजाब
- तेलंगणा
- त्रिपुरा
- उत्तराखंड
- मणिपूर
- जम्मू आणि काश्मिर
- अंदमान एण्ड निकोबार
- दादर आणि नगर हवेली
- दमण आणि दिव
शिवाय, टाटा प्ले डिश कनेक्शन प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेत चॅनेल्स ऑफर करते. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया, पंजाबी आणि अन्य भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चॅनेल्स पैकी आपण निवड करू शकता.
तर मग वाट कसली पाहत आहात? जिंगालाला मनोरंजनासाठी व तुमचा टाटा प्ले सेट-अप करण्यासाठी ऑनलाईन डीटीएच कनेक्शन ऑफर्सचा लाभ घ्या